नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रकतीयेला वेग : निवड व प्रतीक्षा लिस्ट संकेतस्थाळावर प्रसिद्ध आहेत
नोंदणी व मुद्रांक विभाग :-धाराशिव दि .१३.०२.२०२६नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई [गट ड ] पदाच्या भरती प्रक्रयेला वेग आला असून संबधीत उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत संकेत वेबसाईटवर .नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन केले आहे .
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गातील २८४ पदे भरण्यासाठी आय .बी.पी.एस कंपनी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आले होती .या परीक्षेचा निकाल २०.०८.२०२५रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणवता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे
कागद पडताळणी अंती तयार करण्यांत आलेल्या निवड यादी प्रतिक्ष यादी निवडीस नकार दिलेल्या उमेदवाराची यादी अपात्र उमेदवाराची यादी तसेच कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या उमेदवाराची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या.संकेतस्थाळावर दिनांक १०.०२.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे
निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलविण्यात येत .येणार असून समुपदेशनाचे ठिकाण व दिनांक लवकरच विभागाच्या संकेस्थळवर नियमित पने माहिती तपासावी असे आवाहन श जिल्हा निबंदक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी;यांनी कळवले
0 Comments